२. जर्मनीमध्ये जेनेटिकली मोडीफाईड पिकाच्या सेवनाने १२ गायींना आपले प्राण गमवावे लागले.
पुरावा वाचण्यासाठी क्लिक करा.
३. Genetically modified Organisms हे पुर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवलेले नसतात आणि निसर्गाला त्यापासून मोठा धोका आहे कारण US मध्ये Genetically modified पिकांमुळे उत्पन्नामध्ये वाढ न होता पर्यावरणामध्ये मोठ्याप्रमाणात super weed तयार झाले
US मध्ये वाढत असलेल्या Super Weed चा पुरावा.
No comments:
Post a Comment